January 2026 School Holidays : जानेवारी महिन्यात शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या, पहा यादी
January 2026 School Holidays : जानेवारी महिन्यात शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या, पहा यादी जानेवारी २०२६ हा महिना विद्यार्थी आणि पालकांसाठी सुट्ट्यांच्या दृष्टीने अतिशय दिलासादायक ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विविध कारणांमुळे शाळांना अनेक दिवस सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासातून थोडी उसंत मिळेल. उत्तर भारतातील कडाक्याची थंडी, देशभर साजरे होणारे पारंपरिक सण आणि राष्ट्रीय सुट्ट्या यांचा एकत्रित … Read more