मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या राज्यातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या विनंतीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असून, निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. … Read more